सरकारी नोकरी ! 12 वी पास वर ! एकुण २८५९ जागांसाठी मोठी भरती EPFO Bharti 2023

प्रसिद्ध दिनांक: २४ मार्च २०२३

 सुरक्षा सहायक व लघुलेखक भरती २०२३ 

Requirements 🔥 








नमस्कार मित्रांनो, 

१२ वी पास वर सरकारी नोकरीची मोठी संधी आली आहे. सदर जाहिरात हि सरकारच्या कर्मचारी भविष्य निर्वाह विभागात पदे भरण्यासाठी केली आहे यासाठी एकुण २८५९ इतकी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत म्हणून खुप जनांना या भागात नोकरी ची संधी आहे . इतर आवश्यक माहिती व जाहिरात खाली देण्यात आली आहे

महत्त्वाची माहिती - 

√ अर्ज पद्धत - ऑनलाईन 

√ अर्ज सुरू होण्याची तारीख - २७ मार्च २०२३ 

√ अर्ज करण्याची शेवटची तारीख - २६ एप्रिल २०२३ 

√ पदाचे नाव -  १) सुरक्षा सहायक - २६७४

                     २) लघुलेखक - १८० 

√ एकुण पदे - २८५९

√ शैक्षणिक पात्रता - १२ वी पास 

√ वयाची अट - १८-२७ वर्ष 

√ वेतन - २५,५००-८१,१०० ₹

√ फॉर्म फी - SC/ST/PWD/ महिला/ - यांना फी नाही .      इतर जनांना ७००₹ फी .


√ इतर आवश्यक माहितीसाठी खालील लिंकवर जाहिरात देण्यात आली आहे सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा 👇👇


       Click Here To Download GR 👈



√ अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

Apply Link - https://www.epfindia.gov.in/site_en/Recruitments.php







⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.