पोलिस पाटील भरती २०२३ ! पात्रता फक्त 10 वी पास आहे, त्वरित अर्ज करा, Police Patil Bharti 2023

प्रसिद्ध दिनांक: २४ मार्च २०२३

 Police Patil Bharti

Requirements 🔥







नमस्कार मित्रांनो,

पोलिस पाटील भरती प्रक्रिया सुरू झाली आहे या भरतीसाठी पात्रता फक्त 10 वी पास आहे तसेच भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे या भरतीसाठी विविध गावांसाठी पोलिस पाटील या पदांची भरती निघाली आहे तर संपूर्ण माहिती गावांची नावे , पोलिस पाटील यांचे नियम , इतर सर्व आवश्यक माहिती खाली जाहिराती मध्ये देण्यात आली आहे सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा

जाहिरात 👇 

       Click Here To Download GR 👈 


अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

Apply Link-http://www.sdobhnpolicepatil.in/



⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.