10 वी पास विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरी ! Income Tax Department Bharti 2023

Income Tax Department Bharti 2023

Requirements 🔥 







नमस्कार मित्रांनो, 

भारतीय आयकर विभागामध्ये नवीन पदांसाठी भरती करण्यात येणार आहे अशी माहिती Income Tax Department ने अधिकृत संकेतस्थळावर माहिती प्रकाशित केली आहे त्यानुसार, या भरतीसाठी पात्रता हि १० वी पास व इतर पदांसाठी पदांनुसार पात्रता सविस्तर जाहिरात मध्ये देण्यात आली आहे इतर सर्व आवश्यक माहिती व जाहिरात खाली दिलेली आहे

महत्त्वाची माहिती -

√ अर्ज पद्धत - ऑफलाईन

√ अर्ज सुरू झाल्याची तारीख - अर्ज चालू 

√ अर्ज करण्याची शेवटची तारीख - अपडेट नाही 

√ पदाचे नाव - मल्टी टास्कींग स्टाफ ( शिपाई ) , इन्कम टॅक्स      इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट व इतर .

√ एकुण पदे - ०७१

√ शैक्षणिक पात्रता - १० वी पास , पदांनुसार 

√ वयाची अट - १८-३० वर्ष 

√ नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 

√ खालील लिंकवर जाहिरात देण्यात आली आहे सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा 👇👇

        

   Click Here To Download GR 👈


अर्ज करण्यासाठी पत्ता - आयकर आयुक्त , O/o PR. मुख्य आयकर आयुक्त , कर्नाटक आणि गोवा क्षेत्र , केंद्रीय महसूल इमारत - 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.