Indian Bank Bharti 2023 Requirements 203+ vacancies click to apply

प्रसिद्ध दिनांक: २८ फेब्रुवारी २०२३

Indian Bank Bharti 2023

Requirements






इंडियन बँकेत भरती अंतर्गत ‘स्पेशलिस्ट ऑफिसर‘ पदांच्या एकूण 203 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे.

भरती ची जाहिरात हि इंडियन बँक द्वारे करण्यात आली आहे जाहिरात हि खालील लिंक वर क्लिक करून पाहा

तसेच फॉर्म भरण्यासाठी शेवटी खाली लिंक देण्यात आली आहे 👇

संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला फॉर्म भरावा 



इंडियन बँकेत भरती 2023 करिता फॉर्म भरण्यासाठी 


महत्त्वाची माहिती 


√ पदाचे नाव  – स्पेशलिस्ट ऑफिसर

√ एकुण जागा – 203 पदे 

√ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – (i) CA/ICWA/MBA/पदवीधर/B.E/B.Tech/MCA (ii) 00/02/03/04/05/07 वर्षे अनुभव 

√  नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत

√  वयोमर्यादा  – 01 जानेवारी 2023 रोजी 29 ते 40, 27 ते 38, 25 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 

√ अर्ज शुल्क  – General/OBC: ₹850/- [SC/ST/   PWD: ₹175/-]

√ अर्ज पद्धती – ऑनलाईन

√  अर्ज करण्याची शेवटची तारीख –  06 मार्च

 2023 


अधिक माहितीसाठी खालील लिंकवर जाहिरात ( GR ) देण्यात आल आहे 👇

     Click Here To Download GR 👈


अधिकृत संकेतस्थळ 👉 https://www.indianbank.in/

अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून अर्ज सादर करावा 👇

Apply Link - https://ibpsonline.ibps.in/ibpssofeb23/


⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.