IDBI Bank Bharti 2023

प्रसिद्ध दिनांक: २४ फेब्रुवारी २०२३

 IDBI Bank Bharti

Requirements 🔥




मित्रांनो  IDBI  बँकेत  भरती प्रक्रिया सुरू झाली आहे

भरतीसाठी सर्व माहिती खाली दिलेली आहे 


√  या भरतीसाठी एकुण 600 

     रिक्त पदे भरण्यात येणार आहे.

√  पदाचे नाव - असिस्टंट मॅनेजर .

√  पदसंख्या -६०० 

√ अर्ज पद्धत - ऑनलाईन

√ अर्ज सुरू झाल्याची तारीख - १७ फेब्रुवारी २०२३

√ अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख - २८ फेब्रुवारी             २०२३ 


अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे 👇

 Apply Link  -  👇   

        www.idbibank.in



  


⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.