महावितरण मध्ये २०२३ साठी भरती प्रक्रिया सुरू त्वरित अर्ज करावा.

प्रसिद्ध दिनांक: २७ फेब्रुवारी २०२३

Mahavitaran Bharti 2023

Requirements




वर्ष 2023 करीता नागपूर परिमंडळाच्या

 महावितरण कंपनी अंतर्गत 30 विद्युत अभियांत्रिकी  व 30 विद्युत अभियांत्रिका शिकाऊ उमेदवार यांची अधिनियम - 1961 (As per Apprentice Act 1961) च्या नुसार

 एकुण 60 उमेदवारांची निवड करावयाची आहे.

  शिकाऊ उमेदवार अधिनियम, 1961 नुसार सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा एक वर्षांचा आहे

 अर्जदारांनी निवडीकरीता www.mhrdnats.gov.in या संकेतस्थळावर Online पद्धतीने आस्थापना क्रमांक WMHNGS000015 (MS ELECTRICITY DISTRIBUTION CO. LTD. NAGPUR ZONE) वर अर्ज नोंदणी करणे आवश्यक आहे. सदर संकेतस्थळावर नोंदणी झालेले Online अर्ज शैक्षणिक गुणवत्तेनुसार निवडीकरीता विचारात घेण्यात येतील. 

 तरी सर्वांना सुचित करण्यात येते की, दिनांक 07.03.2023 पर्यंतच संकेतस्थळावर नोंदणी झालेले अर्ज विचारात घेऊन निवड प्रक्रिया करण्यात येईल, कृपया याची नोंद घ्यावी. 


महत्त्वाची माहिती -

√  एकुण पदे - ६० 

√  पदाचे नाव - १) विद्युत अभियांत्रिकी       (पदवीधारक)  ३०

                    २) विद्युत अभियांत्रिका       (पदवीकाधारक) ३०

√  अर्ज पद्धत - ऑनलाईन

√  अर्ज करण्याची तारीख - अर्ज स्वीकारणे चालू आहे

√ अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख - ७ मार्च २०२३

√  अधिक माहिती खाली दिलेल्या GR (  जाहिरात  मध्ये  महावितरण द्वारे देण्यात आली आहे 👇

        Click Here To Download GR 👈


अर्ज करण्याआधी वरील जाहिरात परिपूर्ण वाचावी

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇

https://portal.mhrdnats.gov.in/boat/login/user_login.action




⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.