नाशिक जिल्हा परिषद भरती ९०० पेक्षा अधिक रिक्त पदे, सविस्तर माहिती.

प्रसिद्ध दिनांक: २६ फेब्रुवारी २०२३

 नाशिक जिल्हा परिषद भरती 2023 -

 ग्रामविकास विभागाने नाशिक जिल्हा परिषदेतील ९०७ पदांवर कर्मचारी भरती करण्यास अर्ज सादर केला आला आहे 

 नाशिक जिल्हा परिषदेत गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी भरती झालेली नाही

 दरवर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या पाहता जिल्हा परिषदेत मंजूर पद संख्येच्या तुलनेत जवळपास ४० टक्के पदे रिक्त झालेली आहेत. 

 त्यामूळे ही मोठी भरती होत आहे

  अधिक माहिती खालील जाहिरात

मध्ये बघायला मिळेल 👇





भरती प्रक्रिया सुरू झाल्यास कळवण्यात येईल 






⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.