तलाठी भरती २०२३ ,एकुण ४१२२ पदे,१५ मार्च पासून भरती प्रक्रिया सुरू

प्रसिद्ध दिनांक: २५ फेब्रुवारी २०२३

 तलाठी भरती २०२३ एकुण ४१२२ पदसंख्या आहे १५ मार्च पासून भरती प्रक्रिया सुरू




Talathi Bharti 2022 - राज्यातील तलाठ्यांच्या रिक्त पदांमुळे शासकीय कामाला ब्रेक लागला आहे.

एकाच तलाठ्याकडे अनेक गावे सोपविण्यात आली आहेत. यातून तलाठ्यांवर कामकाजाचे ओझे वाढले होते.

 त्यामुळे तब्बल 4122 तलाठी पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. 

 15 मार्च पासून तलाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. 

अधिक माहिती साठी GR खाली दिलेला आहे

GR Link 👇

   Click Here

⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.