आर्मी ऑर्डिनंन्स भरती २०२३ ( ट्रेंड्स मन / फायरमन) AOC Requirements

प्रसिद्ध दिनांक: २५ फेब्रुवारी २०२३

Army Ordinance  corps  Bharti 2023

Requirements 


1 ) अग्निशमन ( फायरमन) 

2) ट्रेड्स मन

आर्मी ऑर्डिनेंस भरती निघाली आहे. हि भरती प्रक्रिया दोन पदांसाठी निघाली आहे या पदांची सविस्तर माहिती व अर्ज करण्यासाठी अधिक माहिती खाली दिलेली आहे 

या भरती मध्ये अग्निशमन ( फायरमन) व ट्रेड्स मन हि दोन रिक्त पदे भरण्यात येणार आहेत

महत्त्वाची माहिती -

√ अर्ज पद्धत - ऑनलाईन 

√ अर्ज करण्यासाठी शेवट खाली लिंक दिलेली आहे 👇

 √  अर्ज सुरू झाल्याची तारीख - जाहिरात           प्रकाशित   झाल्यापासून

√  अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख - जाहिराती     पासून २१  दिवसांपर्यंत 

√  पदाचे नाव - १) ट्रेड्स मन  (२) फायरमन

√  पदसंख्या-  1 ) 1259      ( 2) 544 

√  एकुण पदसंख्या - 1793

√  वेतन -  20,000 - 60,000

या भरतीसाठी अधिक माहिती म्हणजे वयाची मर्यादा त्याचप्रमाणे कोनत्या कॅटेगरी साठी किती जागा आहे याची सर्व माहिती खाली दिलेल्या जाहिराती मध्ये बघायला मिळेल 






या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे 

Apply Link 👇

 - www.aocrequirment.gov.in



⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.