10 वी पास वर सरकारी नोकरी , नेहरू युवा केंद्र येथे

प्रसिद्ध दिनांक: २७ फेब्रुवारी २०२३

 Nehru Yuva Kendra 2023

Requirements




सरकारी नोकरी फक्त 10 वी पास पात्रतेवर 

नेहरू युवा केंद्र ठाणे येथील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात करण्यात आली आहे

 भरतीची जाहिरात Nehru Yuva Kendra द्वारे अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली आहे

 खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर सविस्तर माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

महत्त्वाची माहिती

√ शैक्षणिक पात्रता - फक्त 10 वी पास

√ पदाचे नाव - राष्ट्रीय युवा स्वयंसेवक

√ वयाची अट - १८-२९ वर्ष

√ अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाईन 

√ अर्ज करण्याची तारीख - अर्ज चालू

√ अर्ज करण्याची शेवटची तारीख - ९ मार्च २०२३ 

अधिक माहितीसाठी नेहरू युवा केंद्र सरकारने जाहीरात ( GR) दिलेली आहे खालील लिंक वर क्लिक करून जाहिरात वाचावी 👇

           Click To Download GR 👈

अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇

Apply Link - https://nyks.nic.in/nycapp/strmainnycapp.asp


⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.