10 वी पास वर सीमा पोलिस दलात भरती, ITPB Bharti 2023, More Vacancies

प्रसिद्ध दिनांक: २८ फेब्रुवारी २०२३

ITBP Bharti 2023 

 ( सीमा पोलिस दल ) 

Requirements 





सीमा पोलिस दलात मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे

महत्त्वाचे म्हणजे या भरतीसाठी पात्रता फक्त 10 वी पास आहे

यामुळे हि भरती खुप मुलांना नक्कीच सीमा पोलिस दलात दाखल करेल ह्या भरतीसाठी इंडो तिबेट सिमा  यांनी अधिकृत माहिती प्रकाशित केली आहे 

सर्व माहिती खाली देण्यात आली आहे तसेच भरतीसाठी जाहिरात ( GR ) खालील लिंक वर देण्यात आला आहे व अर्जासाठी लिंक देण्यात आली आहे 

सविस्तर माहिती व जाहिरात खाली दिलेली आहे सर्वप्रथम जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा 

महत्त्वाची माहिती - 

√ भरती विभाग - स्पोर्ट्स कोटा 

√ पदाचे नाव -  पोलिस कॉन्स्टेबल 

√ शैक्षणिक पात्रता - १० वी पास 

√ अर्ज पद्धत - ऑनलाईन 

√ अर्ज शुल्क - १०० रू ‌‌‌‌‌

√ अर्ज करण्याची तारीख - २० फेब्रुवारी २०२३ 

√ अर्ज करण्याची शेवटची तारीख - २१ मार्च २०२३ 

√ अधिक माहिती खाली जाहिरात मध्ये देण्यात आली आहे 👇

        Click Here To Download GR 👈


अर्ज भरण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे 👇

Apply Link

 -www.recruitment.itbpolice.nic.in









⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.