नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ,
भारतीय स्टेट बँकेत मोठी भरती निघाली आहे. या भरती मध्ये लिपिक पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत. आणि या भरती मध्ये खूप विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्याची संधी आहे. या भरती बाबत मी तुम्हाला संपूर्ण माहिती देत आहे, हि माहिती तुम्ही तुमच्या इतर मित्रांना देखील पाठवा, या भरती मध्ये लिपिक पद आहे, ज्याच्या एकूण ९१२४ जागा रिक्त आहेत. या पदाची पूर्ण माहिती तुम्हाला येथे मिळणार आहे.
भरती ची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे, काळजीपूर्वक वाचा ✅
महत्वाची माहिती -
- अर्ज पद्धत - ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख - अर्ज सुरु
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१/०८/२०२६
- पदाचे नाव - लिपिक Clerk
- एकूण जागा - ९१२४
- शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी
- निवड प्रक्रिया - परीक्षा पूर्व व मुख्य
- पूर्व परीक्षा - सप्टेंबर २०२६
- मुख्य परीक्षा - नोव्हेंबर २०२६
- वयाची अट - २० ते २८ वर्षे { ST/SC ५ ,OBC ३ वर्षे सुट }
- परीक्षा फी - {(GEN /OBC/EWS -७५०/- ) (SC/ST/PWD/ExSM - फी नाही )}
- नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
वरती भरती संधर्भातील सर्व आवश्यक माहिती दिलेली आहे, या भरती मध्ये पदवीधर असलेल्या उमेदवारांना नोकरी ची संधी आहे, यामध्ये अभ्यास कोणत्या विषयांचा करायचा याची माहिती तुम्हाला जाहिरात मध्ये मिळेल.
तसेच या भरती ची इतर आवश्यक असलेली माहिती देखील तुम्हाला जाहिरात मध्ये मिळेल,
सर्वांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. खाली जाहिरात ची लिंक दिलेली आहे.
या भरती साठी अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे. त्यावरून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
या भारतीय स्टेट बँकेच्या अधिक माहिती साठी बँकेचे अधिकृत संकेतस्थळ दिले आहे, खालील लिंक वर मिळेल.
भरती कसे व्हावे याची माहिती - भरती भारतीय स्टेट बँक ची असल्यामुळे यात जास्त विद्यार्थी सहभाग घेतील, त्यामुळे तुम्हाला जर या ठिकाणी नोकरी चे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर अभ्यास चांगला करावा लागेल, तसेच आवश्यक भरती चे विषय अभ्यासून त्यावर कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतील ते अभ्यासा मागील भरती मधील प्रश्नपत्रिका शोधून त्यांचा अभ्यास करा. नियमित प्रश्न सोडवा परीक्षा प्रथम पूर्व परीक्षा होणार आहे. त्यामुळे त्यानुसार तयारी ठेवा.
परीक्षेच्या वेळी तुमच्यातील कौशल्य सिद्ध करा.
प्रश्न हे खूप अवघड असतात असे नाही. प्रश्न हे तुमच्या पदवी पर्यंतच्या शिक्षणाच्या दर्जाचे विचारले जातात. त्यामुळे तुम्हाला अभ्यासात अडचन राहत नाही.
महत्वपूर्ण जाहिराती साठी आमचे channel जॉईन करून ठेवा.
www.mazhinaukrikatta.com