East Coast Railway Apprentice Bharti 2026 : एकूण १५९९ जागांसाठी, १० वी व ITI उमेदवारांना संधी
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
रेल्वे मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या भरती मध्ये १० वी पास व ITI असलेल्या उमेदवारांना नोकरीची संधी आहे, या भरती मध्ये प्रशिक्षणासाठी एकूण १५९९ इतक्या जागा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या भरती साठी पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरती ची अधिकृत सूचना २१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली.
या भरती संदर्भात संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे पाहू.
महत्वाची माहिती - '
भरतीचे नाव - East Coast Railway Apprentice Recruitment 2026
पद प्रशिक्षण - Act Apprentice
एकूण जागा - १५९९
अर्ज पद्धत - ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख - २६ ऑगस्ट २०२६
अर्ज करण्याची शेवटची तारीख - १५ सप्टेंबर २०२६
अतिरिक्त माहिती -
अर्ज पद्धत -
उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन विभागाने दिलेल्या त्यांच्या लिंक वर करायचा आहे. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
अर्ज करण्याच्या तारखा वरती दिलेल्या आहेत.
पदाचे नाव व एकूण पदसंख्या -
या भरती मध्ये अप्रेंटीस च्या एकूण १५९९ इतक्या रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे.
शैक्षणिक पात्रता -
या भरती साठी उमेदवार किमान १० वी पास व ITI केलेला असावा. ITI संबंधित विविध पदांच्या रिक्त जागा आहेत.
वयाची अट -
उमेदवाराचे वय हे किमान १५ ते कमाल २४ वर्षे असावे. आणि यामध्ये {SC/ST-5}व {OBC-3} वर्षे सूट आहे. आणि PwBD यांना १० वर्षे सुट देण्यात आलेली आहे.
परीक्षा फी - Genaral/OBC/EWS/-100/- रुपये SC/ST/PwBD- ०० /-
निवड प्रक्रिया -
उमेद्वारांची निवड हि १० वी च्या मार्क वर मिरीट लिस्ट लागणार त्यावरून करण्यात येईल.
नोकरी ठिकाण - ओडिशा (इस्ट कोस्ट रेल्वे विभाग)
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी व इतर सर्व माहितीसाठी खाली लिंक दिलेल्या आहेत.
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी विभागाने सादर केलेली लिंक खाली दिलेली आहे. त्यावर उमेदवाराने अर्ज करावा.
या भरतीच्या अधिक माहिती साठी विभागाच्या अधिकृत लिंक वर उमेदवाराने माहिती तपासावी. खाली त्याची लिंक दिलेली आहे.
या भरतीची सविस्तर जाहिरात खालील लिंक वर दिलेली आहे. उमेदवाराने अर्ज करण्याआधी संपूर्ण जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.
सूचना -
उमेदवाराने ऑनलाईन अर्ज https://www.rrcbbs.org.in/ या लिंक वर करावा.
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख - १५ सप्टेंबर २०२६
अर्ज करताना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
अर्ज करताना उमेदवाराने पात्रता पूर्ण असल्याचे निश्चित करावे.
⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.
🔗 ही नोकरी तुमच्या मित्रांनी नक्की शेअर करा: