आयडीबीआय बँक भरती 2026 / IDBI Bank Requirment 2026/ Bank Job Vacancy 2026.


आयडीबीआय बँक भरती 2026 / IDBI Bank Requirment 2026/ Bank Job Vacancy 2026. 






नमस्कार, मित्रांनो माझी नोकरी कट्टा या संकेतस्थळावर तुमचे सर्वांचे स्वागत आहे,  IDBI बँकेत नवीन पदांसाठी भरती निघाली आहे, या भरती मध्ये एकूण 1300 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत, तसेच या भरती मध्ये विविध Caste प्रमाणे वेगळ्या वेगळ्या जागा आहेत, त्यामुळे भरपूर मुलांना या भरतीचा फायदा होईल.
या भरती विषयी संपूर्ण माहिती तुम्हाला खलील प्रमाणे पाहायला मिळेल, 


  • महत्वाची माहिती - 


  • अर्ज पद्धत - ऑनलाइन 

  • अर्ज सुरू होण्याची तारीखअर्ज सुरू आहेत 

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 मार्च 2026 

  • पदाचे नाव -
  1.  (1) असिस्टंट मॅनेजर-ग्रेड A 
  2.  (2)ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ग्रेड O 
  • शैक्षणिक पात्रता - 
  1. पद क्रं (1) साठी पदवीधर व 2 वर्षे कामाचा अनुभव 
  2. पद क्रं (2) साठी 60 % गुण असलेली कोणत्याही शाखेतील पदवी ( SC,ST - 55 % गुण चालतील )  
  • एकूण जागा - 1300 

  • वयाची अट - किमान - 20 वर्षे 
  1. पद क्र.1: 21 ते 30 वर्ष
  2. पद क्र.2: 20 ते 25 वर्षे
  • मासिक पगार -  पदांनुसार जाहिरात पहा 

  • नोकरी ठिकाण  - संपूर्ण भारत 

  • अर्ज कोण करू शकणार - भारतातील रहिवासी महिला पुरुष. 


Important EventsDates
Commencement of online registration of application08/03/2026
Closure of registration of application19/03/2026
Closure for editing application details19/03/2026
Last date for printing your application03/04/2026
Online Fee Payment08/03/2026 to 19/03/2026

Important EventsDates
Commencement of online registration of application08/03/2026
Closure of registration of application19/03/2026
Closure for editing application details19/03/2026
Last date for printing your application03/04/2026
Online Fee Payment08/03/2026 to 19/03/2026

वरील संपूर्ण माहिती आयडीबीआय बँकेने प्रसारित केलेल्या जाहिरातीवरून देण्यात आलेली आहे, 

 
महत्वाचे संकेतस्थळ -


सविस्तर जाहिरात - येथे क्लिक करा 

आमचे टेलिग्राम चॅनल - येथे क्लिक करा 

ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक -     पद क्रं - 1 - येथे क्लिक करा 
        पद क्रं - 2 - येथे क्लिक करा 

अधिकृत संकेतस्थळhttps://www.idbi.bank.in/



Thank You .... 

Mazhinaukrikatta TM 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.