Requirements 🔥
रेल्वे कोच फॅक्टरी मध्ये 550 पदांची नवीन भरती
√ 10वी व ITI पास तरुणांना संधी
रेल कोच फॅक्टरी अंतर्गत -
1 - शिकाऊ उमेदवार
2- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
पदांच्या एकूण 550 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
√ अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2023 आहे.
√ पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार/ अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
√ एकूण जागा - 550
√ खालील पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे
१
फिटर - 215
2
वेल्डर - 230
3
मशीनिस्ट - 5
4
चित्रकार - 5
५
सुतार - 5
6
इलेक्ट्रिशियन - 75
७
एसी आणि संदर्भ. मेकॅनिक - १५
संपूर्ण. - 550
√ शैक्षणिक पात्रता -
1- किमान 50% गुणांसह 10 वी परीक्षा उत्तीर्ण
2- संबंधित ट्रेड मध्ये आय.टी.आय. प्रमाणपत्र आवश्यक.
√ वयाची अट -
31 मार्च 2023 रोजी 15 ते 24 वर्षे
SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट
√ फार्म फी - 100/- रुपये.
ST,SC,PWBD/महिलांना फी नाही
√ निवड प्रक्रिया -
10वी आणि ITI गुणांच्या आधारे करण्यात येईल.
कागदपत्रे तपासणी
वैद्यकीय तपासणी
√ अधिक माहिती साठी - येथे क्लिक करा
√ अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख - 4 मार्च 2023
√ आँनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇

